रात तुझी साथ तुझी

रात तुझी साथ तुझी तुझीच मी रे 

प्रीत तुझी, जीत तुझी तुझीच मी रे

जलमाची कास तू रे 

मिलनाची आस तू रे

जगण्याची आस तू रे 

झुंजण्याची जिद्द तू रे




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

YENARA YETOY येणारा येतोय

Paisa/2

क़िस्मत की थोड़ी थोड़ी